Preloader Close
R A I G A D P O L I C E
Headlines
रायगड जिल्हा पोलीस

आमचे उद्दिष्ट

रायगड पोलीस कायद्याचे शासन सुनिश्चित करतील, निर्भयपणे आणि कोणताही पक्षपात न करता न्याय अंमलात आणतील तसेच वाढ आणि विकासाला पूरक असा भयमुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील.

- पोलीस अधीक्षक

रायगड पोलीस यासाठी वचनबद्ध आहेत:
  • सार्वजनिक सुव्यवस्था राखणे
  • सांप्रदायिक सौहार्द टिकवणे आणि प्रोत्साहन देणे
  • दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करणे
  • समाजविरोधी/बेकायदेशीर कृत्ये व घटकांचा सामना करणे
  • गुन्हे प्रतिबंध आणि शोधकारवाई करणे
  • वाहतूक सुरळीत ठेवणे
  • संघटित गुन्हेगारीला थोपवणे

आम्ही सेवा आणि संरक्षण देऊ:
  • वंचित
  • दुर्बल
  • महिला
  • अल्पसंख्याक
  • ज्येष्ठ नागरिक
  • झोपडपट्टीवासीय
  • गरीब
  • समाजातील इतर उपेक्षित घटक
Connect
in Emergency